Hernia And Astrology

 हार्निया मनुष्य  शरीराचे काही भाग हे आतून पोकळ असलेल्या भागात आसतात. त्या पोकळ स्थानांना शरीर नलिका  असे संबोधले जाते. ह्या नलिका आतड्याच्या आवरणाने झाकलेल्या असतात. कधी कधी हे आतडे फाटून त्यातून अंगाचा काही भाग बाहेर येतो. अश्या प्रकारच्या त्रासाला हार्निया म्हणजेच अंतर्गळ असे म्हणतात. आतडे  फाटल्या मुळे आतड्याचा आतील भाग बाहेर येतो व या बाहेर …

Hernia And Astrology Read More »

Ratna Vishwa -Part 2

ऱ्होडोनाइट ऱ्होडोनाइट  हे नाव ग्रीक नाव असून त्याच्या गुलाबी-लाल रंगा वरून पडले आहे, सामान्यपणे ऱ्होडोनाइट हा गुलाबी-लाल रंगाचा आसतो परंतु कधी कधी हे रत्न विटकरी-तपकिरी रंगात हि सापडते, ह्या रत्ना मध्ये थोड्या प्रमाणावर manganese oxide असल्या कारणाने काही ठिकाणी काळे डाग किवा काळ्या रंगाच्या रेषा, छटा दिसून  येतात. इतर गुलाबी रंगाच्या रत्ना प्रमाणे हे सुद्धा प्रेमाची उर्जा प्रवाहित …

Ratna Vishwa -Part 2 Read More »

रत्नविश्व

माझ्या रत्नविश्व ह्या आगामी पुस्तकातील काही भाग मूनस्टोन   हे चंद्रग्रहाचे रत्न असून मोती रत्नाल पर्याय म्हणून या रत्नाचा विचार  होतो. हे मोती  रत्नाचे उपरत्न म्हणून  जरी  प्रचलित असले तरी सुद्धा याचे  स्वतःचे असे वेगळे गुणधर्म आहेत. पांढरट धुरसर चमक असलेले, मधूनच निळसर छटा दिसणारे हे रत्न सुखी व समृद्ध वैवाहिक जीवनासाठी वधु-वरास भेट देण्याची …

रत्नविश्व Read More »

गुरुपुष्यामृत योग

उद्या दि.19 / 07/2012 रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. ज्याच्या नावातच अमृत आहे असा हा शुभ योग. परंतु उद्या येनाऱ्या या योगाचे महत्व आणखीनच वाढलेले आहे। ज्योतिष शास्त्र दृष्टीने पुष्य नक्षत्रास नक्षत्राचा राजा असे म्हणतात, प्र्त्तेकाच्या कर्माचे माप न्याय बुद्धीने त्यांच्या पदरात टाकणाऱ्या शनी महाराजांचे हे नक्षत्र आहे. सागर मंथनाच्या वेळेस ह्याच नक्षत्रावर विष्णुस लक्ष्मी ची …

गुरुपुष्यामृत योग Read More »

Vastushastra va Vidnyan

‘वास्तुशास्त्र ‘ हा शब्द उच्चारल्या बरोबर अनेक प्रकारचे मत प्रवाह आपल्या समोर येतात, या मध्ये कोणी या शास्त्राचे अंधपने समर्थन करतात तर कोणी याला शुद्ध फसवणूक मानून जीवतोडून विरोध करतात. या दोन्ही भूमिका ह्या टोकाच्याच, वास्तविक पाहता एक दोन नियमांची पूर्तता होणे किवा न होणे म्हणजे कोणतेही शास्त्र होत नाही समर्थन करणार्यांना तरी पूर्णपणे माहिती …

Vastushastra va Vidnyan Read More »