वास्तुशास्त्र: धन आणि आरोग्य: भाग १

वास्तुशास्त्र म्हणजे काय याची माहिती आपण यापूर्वीच्या ब्लॉगमधून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अनेक छोट्या-मोठ्या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी सामान्य माणूस संपन्न वास्तूचा अट्टहास धरत असतो. ज्यावेळी त्याला अडचणी येतात किंवा सर्व सुरळीत सुरू असताना काही अशुभ होऊ नये या चिंतेने तो वास्तुशास्त्र या विषयाकडे वळतो. आरोग्य,धन, शिक्षण,प्रतिष्ठा,करियर, विवाह असे अनेक विषय आपण वास्तुच्या अनुषंगाने अभ्यास करू शकतो. जर …

वास्तुशास्त्र: धन आणि आरोग्य: भाग १ Read More »

वास्तुशास्त्र: सुखी जीवनाचं सूत्र

प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात असतो. आयुष्यभर हा शोध सुरूच असतो. पण आयुष्यात एकाच वेळेस सर्व सुख मिळत नसल्याने माणूस समाधानाने जगू शकत नाही. आरोग्य, धन-संपत्ती,नातेसंबंध,शिक्षण या सर्व गोष्टी एकाच वेळेस मिळत नाहीत. एक आहे तर दुसरं नाही अशी अवस्था असते. त्यामुळे समाधानाने जगता येत नाही. पण समाजात असे काही व्यक्ति असतात, अशी काही कुटुंबं असतात ज्यांना समाधान …

वास्तुशास्त्र: सुखी जीवनाचं सूत्र Read More »

रत्नशास्त्र म्हणजे काय ?

रत्नशास्त्र व त्या पासून तुमच्या जीवनात येणारी भरभराटी रत्नशास्त्र ज्याला आपण जेमोलोजी म्हणतो. या शास्त्रामध्ये विविध रत्नांचा अभ्यास आहे. रत्ने ही नैसर्गिकरीत्या आढळून येतात. प्रत्येक रत्नाला स्वतःचा रासायनिक गुणधर्म आहे, रंग आहे आणि किरणोत्सारही आहे. रत्नशास्त्रात या सर्वांचा अभ्यास समाविष्ट आहे. ज्यावेळेस आपण रत्नजडीत अंगठी, लॉकेट अथवा इतर आभूषण वापरतो तेंव्हा त्याचा परिणाम होतोच होतो. मग कोणत्या …

रत्नशास्त्र म्हणजे काय ? Read More »

ज्योतिषशास्त्राची ओळख भाग २

मागील भागात आपण ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय? ते कसे काम करते? त्याचा पाया काय आहे? याबद्दल जाणून घेतलं. या भागात त्याबद्दल चे काही गैरसमज आणि त्याचे महत्त्व उदाहरणासह जाणून घेऊ या. ज्योतिषशास्त्र खरं की खोटं यावर आजच्या काळात मोठ्या प्रमाणात वाद होतात. पण ज्योतिष हे शास्त्र आहे. जसे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादि आहेत तसेच ज्योतिषशास्त्र आहे. भविष्यात होणार्‍या अनुकूल किंवा प्रतिकूल घटनांचा अंदाज लावण्यासाठी एक गणिती पद्धत अवलंबली आहे. ही पद्धत हजारो वर्षांपासून अवलंबली जाते. आजच्या काळात शेअर बाजारातही अशा काही पद्धती वापरल्या जातात ज्यातून शेअर्सचे भाव …

ज्योतिषशास्त्राची ओळख भाग २ Read More »

ज्योतिषशास्त्राची ओळख भाग १

मित्रांनो, आज जर तुम्हाला कोण सांगितलं की पृथ्वी या विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि इतर ग्रह त्याच्याभोवती फिरत आहेत आणि सूर्यही पृथ्वीभोवती भ्रमण करत आहे तर तुम्हाला ते पटेल का? तर नाही पटणार. कारण सूर्याभोवती पृथ्वी व इतर ग्रह भ्रमण करत आहेत हे सिद्ध झालेलं विज्ञान आहे. मात्र,तीन शतकांपूर्वी तर अशीच मान्यता होती की पृथ्वीभोवती सूर्य व इतर …

ज्योतिषशास्त्राची ओळख भाग १ Read More »

अंकशास्त्र म्हणजे काय ?

जाणून घ्या अंकशास्त्राची ओळख आणि मार्गदर्शक ‘व्यक्ति तितक्या प्रकृती!’ असं आपण अनेकदा ऐकतो. याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र ओळख आहे. स्वभाव, राहणीमान, आवड, क्षमता, गुण-दोष अशा अनेक बाबींवर प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ठरते. त्यानुसारच आपण त्या व्यक्तिला ओळखत असतो. अंकशास्त्र हे असं शास्त्र आहे ज्याद्वारे कुठल्याही व्यक्तीची प्रकृती कशी आहे याचा अंदाज बांधता येतो. अंकशास्त्र हे कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारीख, नाव याच्या आधारे त्या व्यक्तीची प्रकृती, स्वभाव, गुण-दोष वगैरे …

अंकशास्त्र म्हणजे काय ? Read More »

वास्तुशास्त्र म्हणजे काय ? आणि वास्तूदोषाचे परिणाम …

वास्तूशास्त्र म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. या शब्दाची फोड केली तर आपल्याला त्यातून उत्तर मिळेल. ‘वास्तू’ म्हणजे मानवनिर्मित अशी जागा जी माणसाने स्वतःच्या निवाऱ्यासाठी कृत्रिमरीत्या बांधलेली आहे. जगात जी ठिकाणं नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत त्याला आपण वास्तू म्हणून संबोधत नाही. आता ‘शास्त्र’ म्हणजे काय? तर वर्षानुवर्षे अभ्यास करून एखादी विद्या संपादन करणे आणि त्या अभ्यासपद्धतीद्वारे …

वास्तुशास्त्र म्हणजे काय ? आणि वास्तूदोषाचे परिणाम … Read More »

ज्योतिषशास्त्र आणि करियर

आपण योग्य करियर निवडीसाठी ज्योतिषशास्त्राची कश्याप्रकारे मदत घेऊ शकतो प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. काहीही झालं तरी आपला मुलगा किंवा मुलगी आजच्या स्पर्धेच्या युगात मागे राहू नये यासाठी पालक वाट्टेल ते करायला तयार असतात. आपली अपूर्ण स्वप्ने आपल्या मुलांनी पूर्ण करावीत हे आई-वडिलांचं स्वप्नं असतंच. त्यासाठी मग आई-वडील आपल्या मुलांना त्यांनी …

ज्योतिषशास्त्र आणि करियर Read More »

Vastushastra and Marriage

Vastu and Marriage वास्तुशास्त्रा प्रमाणे वातावरणात पंचमहाभुतांचे अस्तित्व हे मुक्त स्वरुपात असते. परंतु जेव्हा त्यांना चार भिंतीमध्ये बंदिस्त केले जाते त्या वेळेस त्यांचे आठ दिशांबरोबर संबंध प्रस्थापित होतात. चार मुख्य दिशा, चार उपदिशा या बरोबर आकाशाकडील दिशा म्हणजे अनंत ही नववी अधर म्हणजे भूमी ही दहावी दिशा. अशा दहा दिशांचा विचार वास्तुशास्त्रात केला गेला आहे. …

Vastushastra and Marriage Read More »

Importance of Astrology in life

साधारण पणे चाळीस ते बेचाळीस वयाची एक व्यक्ती  ऑफिस मध्ये थोडीशी गोंधळलेल्या  स्थितीत माझ्या समोर येऊन बसली. सर आपली आत्ताची भेटण्याची वेळ ठरली होती इत्यादी …. माझ्या समोर बसत असताना मी त्या व्यक्तीस न्याहाळत होतो. काहीतरी गंभीर प्रश्न असून समोरील व्यक्ती अडचणीत आहे हे चेहऱ्यावरून जाणवत होते. मला जन्म टिपण दिल्यावर, मला नोकरी नाही, माझी …

Importance of Astrology in life Read More »